सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या दरम्यान गडचिरोलीच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होली यांची आपल्या मतदारसंघातली प्रश्न मांडत होते, त्यावेळी बोलताना त्यांची गडबड झाली. <br />#VidhanSabhaLIVE #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #BJP #NCP <br />Please Like and Subscribe for More Videos.